मुळा कधी खावा? खाताना 'या' चुका टाळा! अन्यथा होईल आरोग्याचे नुकसान

Aarti Badade

हिवाळ्यातील 'सुपरफूड' मुळा!

हिवाळ्यात मुळा खाणे आरोग्यासाठी वरदान मानले जाते, पण तो खाण्याची एक विशिष्ट पद्धत आणि वेळ असते.

winter Radish benefits

|

Sakal

सर्दी-खोकल्यापासून मिळेल सुटका

मुळ्यामध्ये शरीराला उष्णता देण्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे थंडीत होणारा सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास कमी होतो.

winter Radish benefits

|

Sakal

पचनशक्ती होईल मजबूत

जर तुम्हाला पचनाच्या तक्रारी असतील, तर जेवणात मुळ्याचा समावेश करा. यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि गॅसचा त्रास कमी होतो.

winter Radish benefits

|

Sakal

रिकाम्या पोटी मुळा खाणे टाळा!

कधीही सकाळी रिकाम्या पोटी मुळा खाऊ नका. यामुळे पोटात आणि छातीत जळजळ (Acidity) होण्याची शक्यता असते.

winter Radish benefits

|

Sakal

दुधासोबत मुळा? चुकूनही नको!

मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे पचनासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे त्वचेचे विकार किंवा पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात.

winter Radish benefits

|

Sakal

रात्री उशिरा खाणे टाळा

रात्री मुळा खाल्ल्याने पचन प्रक्रियेवर ताण येतो. त्यामुळे मुळा नेहमी दिवसा किंवा दुपारच्या जेवणात कोशिंबीर म्हणून खावा.

winter Radish benefits

|

Sakal

केस आणि दातांसाठी फायदेशीर

मुळ्याच्या नियमित सेवनाने केस गळणे कमी होते आणि दातांचे आरोग्य सुधारून ते मजबूत होतात.

winter Radish benefits

|

Sakal

मुळा खाण्याची सर्वोत्तम पद्धत

मुळा केवळ कच्चा न खाता त्याची कोशिंबीर, भाजी, लोणचे किंवा कोमट सूपमध्ये वापर करून खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.

winter Radish benefits

|

Sakal

हिवाळ्यात अंघोळ करावी की नाही?

Winter Bathing benefits

|

Sakal

येथे क्लिक करा