पुजा बोनकिले
तुप हा असा पदार्थ आहे ज्यामुळे पदार्थांची चव वाढते.
जर तुम्हाला पोटासंबंधित समस्या असेल तर तूप खाणे टाळावे.
जर तुम्हाला यकृतासंबंधित समस्या असेल तर तूप खाणे टाळावे,
जर तुम्हाला हृदयासंबधित आजार असेल तर तूप खाणे टाळावे.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तूप खाऊ नका.
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तूप खाऊ नका.
जर तुम्हाला खोकला असेल तर तूप खाऊ नका.