'जांभूळ मध' ठरणार 'या' आजाराच्या लोकांसाठी वरदान!

Aarti Badade

एनसीएलची आरोग्यदायी गुणधर्मांवर मोहोर

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (NCL) केलेल्या संशोधनानुसार पारंपरिक उपचारांमधील जांभूळ मध आरोग्यासाठी एक वैज्ञानिक वरदान ठरले आहे.

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

साखर आणि फ्रुक्टोजचे प्रमाण कमालीचे कमी

इतर सामान्य मधांच्या तुलनेत शुद्ध जांभूळ मघामध्ये साखर (ग्लुकोज) आणि फ्रुक्टोजचे नैसर्गिक प्रमाण अत्यंत कमी आढळले आहे.

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

८५ टक्क्यांपेक्षा जास्त अँटी-ऑक्सिडंट्स

वैज्ञानिक चाचण्यांमध्ये या मधाची शरीरातील घातक घटकांशी लढण्याची अँटी-ऑक्सिडंट क्षमता तब्बल ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित

या मधाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' खूप कमी असल्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही, परिणामी हा मध मधुमेहींसाठी अधिक उपयुक्त आहे.

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

१०० ग्रॅम मधात केवळ २५ ग्रॅम साखर

तज्ज्ञांच्या मते, १०० ग्रॅम शुद्ध जांभूळ मघामध्ये नैसर्गिक साखरेचे एकूण प्रमाण केवळ २५.९१ ग्रॅम इतके कमी आणि सुरक्षित असते.

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक

संशोधनादरम्यान जांभूळ मघामध्ये मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वेगाने वाढवणारे १२ विशेष नैसर्गिक घटक सापडले आहेत.

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

कमी आंबटपणामुळे दीर्घकाळ टिकणारे

जांभूळ मधाचे नैसर्गिकरीत्या आंबण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे हे मध खराब न होता खूप दीर्घकाळासाठी टिकून राहते.

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

फोडणीत मोहरी वापरण्याआधी 'हे' वाचा

Health benefits of eating mustard seeds

|

Sakal

येथे क्लिक करा