Aarti Badade
बटाटे, वाटाणे आणि मसाल्यांनी भरलेला कुरकुरीत असलेला लोकप्रिय स्ट्रीट फूड समोसा चिंचेच्या चटणीसोबत भन्नाट लागतो.
अप्पम हा केरळमधील पदार्थ आहे. आंबवलेल्या तांदळापासून बनला जातो हा पदार्थ.
केशर, वेलची आणि गरम मसाल्यांचा स्वाद, बासमती तांदळाची चिकन बिर्याणी खूप आवडते.
दाक्षिणात्य नाश्ता आहे हा आंबवलेल्या तांदूळ आणि उडदाच्या पिठापासून बनवलेला पातळ, कुरकुरीत डोसा नारळाच्या चटणी आणि सांबारासोबत चविष्ट लागतो.
काश्मिरी मसाल्यांच्या मिश्रणात शिजवले जाते हे मटण भात किंवा नानसोबत अप्रतिम लागते.
गोड, पौष्टिक पंजाबी लाडू यात गव्हाचे पीठ, तूप, डिंक आणि काजू यांचे मिश्रण असते.
मोहरीचं तेल आणि हलक्या मसाल्यांमध्ये शिजवलेले मासे बंगालमधील खास पारंपरिक चव आहे.
गुजराती पारंपरिक पदार्थ आहे. डाळी मध्ये गव्हाच्या पिठाच्या पातळ चकत्या पाडून डाळीत टाकून शिजवल्या जातात.
हिरव्या मुगापासून बनवलेला प्रथिनेयुक्त, मसालेदार आणि कुरकुरीत चिल्ला आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो.
टोमॅटो-क्रिम ग्रेव्हीमध्ये बटर, मसाले आणि चिकन जास्त तिखट नसणारे हे बटर चिकन नान किंवा भातासोबत टेस्टी लागते.