काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... लोकरीपासून तयार केलेली घोंगडीला ठरते आरोग्यदायी

Puja Bonkile

पाठदुखी

पाठदुखी कंबरदुखी सांधेदुखीचा त्रास घोंगडीला झोपल्याने कमी होतो.

Sakal

रक्ताभिसरण

घोंगडीचा वापर केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थीत राहते.

Sakal

निद्रानाश

निद्रानाश आणि शांत झोपेस व्याधी येणे कमी होते व रात्रभर गाढ झोप येते.

sleep | sakal

शारिरीक आजार

शरीराच्या तापमानावर नियंत्रण व उष्णतेसंबंधी शारिरीक आजार कमी होतात.

Sakal

धार्मिक महत्व

लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या घोंगडीला धार्मिक महत्व आहे.

Sakal

मल्हारी मार्तंडा

शिवजींनी मल्हारी मार्तंडाच्या अवतारात घोंगडी धारण केली होती म्हणून जागरण, गोंधळासाठी घोंगडीचा वापर केला जातो.

Sakal

किर्तनकार

घोंगडीवर उभे राहून किर्तनकार किर्तन करतात.

Sakal

उच्च रक्तदाब

तुम्ही घोंगडीचा वापर करून उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेऊ शकता.

high blood pressure | Sakal

आजच्या दिवशी काय घडलं वाचा एका क्लिकवर

12 December In History: | Sakal
आणखी वाचा