Saisimran Ghashi
जेवण बनवताना चटणी, खोबरे, शेंगदाणे ही महत्वाची पात्र आहेत
main ingredients for cooking
esakal
यांच्यासोबतीला आणखी एकजण आहे ते म्हणजे आले-लसूणची पेस्ट
ginger garlic paste
esakal
आले-लसूणची पेस्ट आपण अनेक भाज्यामध्ये वापरतो
ginger garlic benefits
esakal
पण तुम्हाला माहितीये का आले-लसूणची पेस्ट काही भाज्यांची चव बिघडवून टाकते
esakal
चला तर जाणून घेऊया या भाज्या कोणत्या आहेत ज्यात आले-लसूणची पेस्ट टाकू नये
esakal
पेस्टमुळे भेंडी जास्त चिकट होते आणि कढईला लागून जळते. यामुळे भाजीला करपट चव येते.
esakal
याची चव अतिशय सौम्य असते. आले-लसूण पेस्ट घातल्यास याची नैसर्गिक चव पूर्णपणे निघून जाते.
esakal
esakal
फ्लॉवर आणि मटारचा एक नैसर्गिक गोडवा असतो, जो आले-लसूण पेस्टच्या तिखट आणि उग्र वासामुळे नष्ट होतो.
esakal
mulji jetha market mumbai 1890
esakal