Ginger Tea : पावसाळ्यात भिजून आल्यानंतर 'हा' कडक चहा पिऊन तर पाहा...

Sandeep Shirguppe

आल्याचा चहा

पावसात भिजल्यानंतर गरम होण्यासाठी तुम्हाला आल्याचा चहा अत्यंत गुणकारी ठरेल. अनेक समस्यांवरही आराम मिळेल.

Ginger Tea | esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Ginger Tea | esakal

घशाला आराम

पावसाळ्यात घसा खवखवत असेल तर शेख मिळण्यासाठी आल्याचा चहा त्वरित आराम देतो.

Ginger Tea | esakal

पोटदुखी कमी करते

आले पचन सुधारण्यास मदत करते आणि पोटदुखी, गॅस आणि अपचनाच्या समस्यांवर आराम देते.

Ginger Tea | esakal

उच्च रक्तदाब नियंत्रण

काही तज्ज्ञाच्या अभ्यासानुसार, नियमीत आल्याचा चहा पिणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका कमी होण्यास मदत होते.

Ginger Tea | esakal

शरीराची उष्णता वाढवते

पावसामध्ये भिजल्यानंतर शरिरातील ऊर्जा निर्माण होण्यासाठी आल्याचा चहा शरीरातील उष्णता वाढवेल.

Ginger Tea | esakal

वजन कमी होईल

आल्याचा चहा भूक नियंत्रित करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो.

Ginger Tea | esakal

त्वचेसाठी फायदेशीर

आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी चांगले असतात.

Ginger Tea | esakal
आणखी पाहा...