ट्रोल झाल्यानंतर गिरीजा 'त्या' जाहिराती करणार का?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक मागे खूपच ट्रोल झाली होती

त्याचं कारण होतं तिने केलेली ऑनलाईन गेमची जाहीरात

ट्रोल झाल्यानंतर तिने सारवासारव केली होती, तो एक प्रोजेक्ट होता, असं ती म्हणालेली

मी जाहिरात केली नाही तर लोकांचं खेळणं बंद होणार आहे का?, असा प्रश्न तिने उपस्थित केला होता

जाहिरातीमुळे लोक चुकीच्या गोष्टी करतात का? असा सवाल गिरीजाने उपस्थित केला होता

ऑनलाईन गेमच्या जाहिरातीमुळे ट्रोल झाल्यानंतर ती पुन्हा तशा जाहिरातींमध्ये दिसली नाही

मी फेअरनेस क्रिम्सच्या जाहिराती करत नाही, असाही खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता

तेव्हा झालेल्या ट्रोलिंगला गिरीजा ओकने सडेतोड उत्तर दिलं होतं

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal