'लगेच याला भारताचे नागरिकत्व द्या'; डेविड वॉर्नरच्या त्या फोटोवर नेटकरी फिदा

कार्तिक पुजारी

पोस्ट

डेविड वॉर्नरने मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे

David Warner

खूश

पोस्ट पाहून अनेक भारतीय त्याच्यावर जाम खूश झाले आहेत

David Warner

वॉर्नर

अनेक नेटकऱ्यांनी तर वॉर्नरला भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे

David Warner

नाव

अनेकांनी त्याचं नाव द्रविंद्र वॉर्नर करण्याचं देखील सुचवलं आहे

David Warner

हनुमान

वॉर्नरने पोस्टमध्ये हिंदू देवता हनुमानाचा फोटो शेअर केला आहे

David Warner

कॅप्शन

कॅप्शनमध्ये लिहिलंय,सध्या मी शहरात फिरत आहे #jaihanuman

David Warner

व्हायरल

वॉर्नरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे

David Warner

आजोबांनी 30 वर्षांपूर्वी 500 रुपयांचे शेअर्स खरेदी; आज नातू झाला लखपती