आजोबांनी 30 वर्षांपूर्वी 500 रुपयांचे शेअर्स खरेदी केले; आज नातू झाला लखपती

कार्तिक पुजारी

सुखद

चंदिगढच्या एका डॉक्टरांना घरातील जुन्या वस्तू शोधताना एक सुखद धक्का बसला.

Shares

शेअर्स

डॉ. तन्मय यांच्या आजोबांनी १९९४ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी केले होते. हे शेअर्स त्यांना आता सापडले आहेत.

Shares

विसरले

आजोबांनी हे शेअर्स तसेच ठेवले होते, कोणाला विकले देखील नव्हते. शिवाय ते या शेअर्सबाबत विसरुन देखील गेले होते.

Shares

१९९४

१९९४ साली खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत आता चांगलीच वाढली आहे.

Shares

किंमत

डॉक्टर तन्मय यांनीच दिलेल्या माहितीनुसार, या शेअर्सची एकूण किंमत सध्या ३.७५ लाख रुपये आहे.

Shares

पट

याचाच अर्थ त्यांनी खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत तब्बल ७५० पटींनी वाढली आहे.

Shares

इक्विटी

इक्विटीमध्ये केलेले दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक किती लाभदायक ठरु शकते याचं हे एक उत्तर उदाहरण आहे.

Shares

प्राजक्ताचा कोण होता क्रश!