घराचा कायापालट करायचा आहे? या सोप्या टिप्स फॉलो करा; तुमचं घर दिसेल लक्झरी!

Aarti Badade

घराला द्या फ्रेश लूक!

थकावट दूर होईल आणि मन प्रसन्न राहील, अशा ३ सोप्या ट्रिक्स.

Home a Refreshing Makeover

|

Sakal

भिंतींचा जादूई स्पर्श

पूर्ण घराला रंग देण्याऐवजी, एक मुख्य भिंत निवडा आणि तिला उठावदार (Bright) रंगाने रंगवा.खिडक्या आणि दारांच्या चौकटींनाही आकर्षक रंग दिल्यास घर नवीन वाटते.

Home a Refreshing Makeover

|

sakal

जुन्या फर्निचरचा नवा अवतार

नवीन फर्निचर घेणे परवडत नसेल, तर जुन्याच सोफा किंवा कपाटांना पेस्टल किंवा ट्रेंडी रंगाने पेंट करा.कमी खर्चात इंटीरियर पूर्णपणे बदलून जाईल.

Home a Refreshing Makeover

|

sakal

रंगांचा अतिवापर टाळा!

घरात इंद्रधनुष्य नको असेल, तर जास्तीत जास्त १ किंवा २ रंगांचाच वापर करा.मोजकेच पण सुसंगत रंग डोळ्यांना शांतता आणि सुखद अनुभव देतात.

Home a Refreshing Makeover

|

Sakal

पडदे आणि रग्स बदला

जुने पडदे काढून वेगळ्या प्रिंट्स आणि रंगांचे नवीन पडदे लावा. सोबतच जमिनीवरचे रग्स बदलल्यास फर्निचर न बदलताही घराचा लूक 'रीफ्रेश' होतो.

Home a Refreshing Makeover

|

Sakal

छोट्या वस्तू, मोठा बदल

सजावटीच्या वस्तू रंगीत थ्रो पिलोज, कॉफी टेबल बुक्स आणि ट्रेंडी कोस्टर्स यांचा वापर करा. साईड टेबलवर सुंदर वाझ किंवा सुगंधी मेणबत्त्या ठेवा.

Home a Refreshing Makeover

|

Sakal

बजेट आणि बदल

बजेटनुसार फर्निचरचे टेक्सचर बदला. नवीन वस्तू घेताना पूर्वीपेक्षा वेगळ्या पॅटर्नला प्राधान्य द्या. आजच या बदलांना सुरुवात करा आणि घर बनवा हॅप्पी होम!

Home a Refreshing Makeover

|

Sakal

पित्ताशयातील खडा ठरू शकतो सायलेंट किलर! दुर्लक्ष करू नका 'या' लक्षणांकडे

Gallstone Pancreatitis symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा