Puja Bonkile
हिंदू धर्मात झाडांना खुप महत्व आहे.
शमीच्या झाडात शनिदेव वास करतात.
मान्यतेनुसार शमीचे झाड दिल्यास घरात सुख-समृद्धी लाभते.
शमीचे झाड भेटवस्तू म्हणून दिल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.
शमीचे झाड घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते.
शमीचे झाड घरात ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होतात.
शमीचे झाड घरात ठेवल्यास शनिदोष कमी होतो.
कामात येणारे अडथळे कमी होतात.