अभिनेत्री श्वेता तिवारीचा ग्लॅम लूक

Anuradha Vipat

अभिनेत्री श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारी ही कायमच चर्चेत असते.

actress Shweta Tiwari

फॅन फॉलोइंग

श्वेता तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

actress Shweta Tiwari

मोठा काळ

श्वेता तिवारीने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे.

actress Shweta Tiwari

फोटो शेअर

नुकताच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर अत्यंत खास असे फोटो शेअर केले आहेत.

कमेंट

या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.

फोटो शेअर

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधले अत्यंत खास फोटो श्वेता तिवारीने शेअर केले आहेत

लूकमध्ये

या फोटोंमध्ये श्वेता तिवारी ही जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे

अनुष्का शर्माची एकूण संपत्ती किती ?