अनुष्का शर्माची एकूण संपत्ती किती ?

Anuradha Vipat

अनुष्का शर्मा

 अनुष्का शर्मा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे

Anushka Sharma

लंडनमध्ये...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सध्या कुटुंबासोबत लंडनमध्ये राहत आहेत.

Anushka Sharma

चित्रपटांपासून दूर

गेल्या काही वर्षांपासून अनुष्का शर्मा ही चित्रपटांपासून दूर आहे. 

Anushka Sharma

या चित्रपटात

2018 मध्ये शेवटी अनुष्का शर्मा ही झिरो या चित्रपटात दिसली होती.

Anushka Sharma

फीस

अनुष्का शर्मा जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्टसाठी मोठी फीस घेते.

Anushka Sharma

संपत्ती

रिपोर्टनुसार अनुष्का शर्माची एकून संपत्ती ही 1300 कोटी आहे.

चित्रपटासाठी

अनुष्का शर्मा ही एका चित्रपटासाठी 7 कोटी फीस घेते.

नीतू कपूर यांच्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का?