Aarti Badade
पाकिस्तानमधील काही महिला नेत्या त्यांच्या धाडसी नेतृत्वासोबतच सौंदर्यासाठीही ओळखल्या जातात. चला त्यांच्या कथा जाणून घेऊया!
नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज सौंदर्य आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तिचा आत्मविश्वास आणि राजकीय धाडस सर्वांनाच भारावून टाकतो.
हिना परवेझ बट तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश फोटोना प्रचंड प्रतिसाद मिळतो.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती फारुख लघारी यांच्या भाची असलेल्या आयला मलिक यांना एकेकाळी सर्वात सुंदर महिला नेत्या मानले जात होते.
मानवाधिकार आणि उदारमतवादी विचारसरणी असलेल्या अलिझेह यांना सौंदर्यासाठी ब्युटी क्वीन म्हटले जाते.
कश्मला स्वतःच्या ग्लॅमरस प्रतिमेसह सामाजिक विषयांवर निर्भीड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पाकिस्तानच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री हिना खार यांची स्टाईल, साडी आणि अॅक्सेसरीज आजही लोकांच्या लक्षात आहे.
पाकिस्तानच्या तरुण महिला आमदारांपैकी एक असलेल्या मार्वी मेमन यांना सुंदरतेसाठीही खूप मान दिला जातो.
सुमैरा मलिक यांच्या स्टाईल आणि आत्मविश्वासामुळे त्या अजूनही लोकप्रिय आणि आकर्षक वाटतात.
शाझिया मेरी यांचे सौंदर्य आणि वक्तृत्व, दोन्ही गुण त्यांना खास बनवतात.
सासुई पालिजो यांच्या सौंदर्याची चर्चा पाकिस्तानसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही होते. त्या खऱ्या अर्थाने सौंदर्य आणि नेतृत्त्व आहेत.