एवढ्या नाजूक काचेच्या बांगड्या कशा तयार होतात?

Vinod Dengale

कच्चा माल

काचेच्या बांगड्या तयार करण्यासाठी सिलिका वाळू, सोडा अॅश आणि चुनखडीसारख्या कच्च्या पदार्थांचा वापर केला जातो.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

मिश्रण

हे पदार्थ योग्य प्रमाणात मिसळून बांगड्यांसाठी आवश्यक असलेलं काचेचं मिश्रण तयार केलं जातं.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

भट्टी

हे मिश्रण भट्टीत अतिशय उच्च तापमानावर म्हणजे 1200°C ते 1400°C वर तापवलं जातं, त्यामुळे ते वितळून द्रवरूप काच तयार होते.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

आकार

वितळलेल्या काचेपासून लांब, पातळ काचेचा पट्टा तयार करून त्याला गोलाकार आकार दिला जातो.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

रंग

बांगड्यांना आकर्षक रंग देण्यासाठी काचेच्या मिश्रणात वेगवेगळी रंगद्रव्ये मिसळली जातात.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

जोडणी

त्यानंतर गरम काचेच्या पट्टीची दोन्ही टोकं जोडून त्यातून पूर्ण गोल बांगडी तयार केली जाते.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

थंड

तयार बांगड्या नियंत्रित पद्धतीने हळूहळू थंड केल्या जातात, ज्यामुळे काचेतील अंतर्गत ताण कमी होण्यास मदत होते.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

फिनिशिंग

शेवटी बांगड्यांची तपासणी करून त्यांना फिनिशिंग दिली जाते आणि मग बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात.

How Are Glass Bangles Made

|

eSakal

सुईला छिद्र कसं पाडतात?

How Is a Tiny Hole Made in a Needle?

|

eSakal

हेही वाचा