Aarti Badade
तुम्ही दररोज पाणी पिता, पण तुम्ही वापरत असलेली बाटली आरोग्यासाठी योग्य आहे का, हे तुम्हाला माहिती आहे का?
फायदे – विषारी नाही, रसायनरहित, पाण्याचे प्रमाण स्पष्ट
तोटे – नाजूक आणि जड, प्रवासासाठी योग्य नाही
फायदे – बॅक्टेरिया कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
तोटे – दररोज स्वच्छता आवश्यक, जास्त वापराने विषारीता संभव
तोटे – BPA, थॅलेट्ससारखी रसायने शरीरासाठी हानिकारक, पर्यावरणासाठी घातक
सूचना – फक्त अत्यावश्यक प्रसंगीच वापरा
फायदे – हलकी, टिकाऊ, सुरक्षित, पुनर्वापर करता येणारी
तोटे – किंचित महाग
फायदे – नैसर्गिक थंडपणा, पीएच संतुलन, पचनास मदत
तोटे – सोबत नेणे कठीण, नाजूक
तुमच्या जीवनशैलीनुसार योग्य बाटली निवडा. आरोग्य आणि पर्यावरण दोन्ही लक्षात घेऊन शाश्वत पर्याय निवडणं सर्वात शहाणपणाचं!