सूरज यादव
कोल्हापुरात सकाळ प्रस्तुत ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलमधील तीन कलाकृतींची गोल्डन बुकमध्ये जागतिक नोंद झाली.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
श्रीयंत्र, कुस्तीचा आखाडा आणि कोल्हापुरी चप्पल या तीन भव्य प्रतिकृती हजारो फूलझाडांतून साकारण्यात आल्या आहेत.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
तब्बल ५५ हजार फूलझाडांचा वापर करून फेस्टिव्हलमध्ये भव्य श्रीयंत्राची आकर्षक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
१२ हजार फूलझाडांतून दहा फूट उंचीच्या कुस्तीच्या आखाड्यातील मल्लांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
कोल्हापूरची ओळख असलेली १०.९ फूट उंच आणि ३१ बाय १२ फुटांची चप्पल साकारली आहे.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
गोल्डन प्रमाणपत्र
गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे एशिया हेड डॉ. मनीष बिश्नोई यांनी प्रतिकृतींचे परीक्षण केले. कोल्हापुरातील पोलीस उद्यानात साडे सात एकर परिसरात हा ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल आहे.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
कुस्ती आणि कोल्हापुरी चप्पल या स्थानिक वैशिष्ट्यांतून परंपरा, कलात्मकता आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम साधण्यात आला आहे.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
कलाकृतींसाठी शंभरहून अधिक फूलझाडांच्या प्रजाती वापरल्या असून, परदेशातून बिया आणून रोपे तयार केली आहेत.
Kolhapur Gloabal Flower Festival
ESakal
Shatabdi Express History
ESakal