Shubham Banubakode
गोल्ड रिझर्व्ह म्हणजे एखाद्या देशाच्या केंद्रीय बँकेकडे असलेलं अधिकृत सोनं होय. चलनावरचा विश्वास टिकवण्यासाठी सोनं महत्त्वाचं ठरतं.
global gold reserves
esakal
World Gold Councilच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे आजही जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा आहे. त्यांच्याकडे एकूण ८ हजार १०० टन पेक्षा जास्त सोनं आहे.
Why gold reserves matter for economies
esakal
जर्मनीकडे सुमारे ३ हजार ३०० टन सोनं असून तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. युरोपातील देश अजूनही सोन्यावर अधीक भर देतात.
Why gold reserves matter for economies
esakal
इटली आणि फ्रान्स या दोन्ही देशांकडे २ हजार ४०० ते २ हजार ३०० टन इतकं सोनं आहे.
Why gold reserves matter for economies
esakal
रशिया आणि चीनकडून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं आहे. दोघांकडे सध्या सुमारे २ हजार ३०० टन सोनं आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करणं हाच यामागचा उद्देश आहे.
Why gold reserves matter for economies
esakal
भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सध्या ८०० ते ९०० टन सोनं आहे. त्यामुळे भारत जगात पहिल्या १० देशांत येतो. पण लोकसंख्या आणि मागणीच्या तुलनेत हा साठा कमी आहे.
Why gold reserves matter for economies
esakal
स्वित्झर्लंड आणि जपानसारख्या देशांकडेही ८०० ते १००० टन इतकं सोनं आहे. हे देश आर्थिक स्थैर्यासाठी सोन्यावर भर देतात.
Why gold reserves matter for economies
esakal
२०२२ आणि २०२३ मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांनी दरवर्षी १ हजार टनांहून अधिक सोनं खरेदी केलं. हा आतापर्यंतचा विक्रमी आकडा मानला जातो.
Why gold reserves matter for economies
esakal
Why gold reserves matter for economies
esakal