पाकिस्तानमध्ये लपून बसलेले 5 मोस्ट वॉन्टेड अतिरेकी

Aarti Badade

दाऊद इब्राहिम

1993 बॉम्बस्फोटाचा सूत्रधार २५७ बळी, ७०० हून अधिक जखमी अंडरवर्ल्ड डॉन, गुन्हेगारी साम्राज्याचा प्रमुख पाकिस्तानमध्ये सुरक्षित आश्रय घेतो.

Dawood Ibrahim | Sakal

हाफिज सईद

26/11 चा मास्टरमाइंड मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक अमेरिकेकडून 1 कोटी डॉलर्स इनाम मिळाला आहे,

Hafiz Saeed | Sakal

सैयद सलाहुद्दीन

काश्मीर अतिरेकाचा सूत्रधार हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख काश्मीरमध्ये शांतता येऊ देणार नाही” 2017 मध्ये घोषित जागतिक दहशतवादी आहे.

Syed Salahuddin | Sakal

मसूद अजहर

जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक 1999 कंधार अपहरण, प्रकरण 2001 संसदेवरील हल्ला, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतली होती.

Masood Azhar | Sakal

झकीउर रहमान लखवी

26/11 चा आणखी एक मास्टरमाइंड,जिहादसाठी युवकांची भरती, दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवतो व पाकिस्तानात खुलेआम फिरतो.

Zakiur Rahman Lakhvi | Sakal

पाकिस्तानचं संरक्षण

पुराव्यांअभावी सुटकेचा बहाणा. कोर्टाने पुरावा नाही म्हणून सोडले पण भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला.

Zakiur Rahman Lakhvi | Sakal

आंतरराष्ट्रीय यादीत

हे सर्व दहशतवादी युएन, अमेरिका यांनी घोषित केलेले जागतिक दहशतवादी तरीही पाकिस्तान त्यांना संरक्षण देतो आहे.

Terrorists | Sakal

भारताची मागणी

कोणतीही किंमत असली तरी ताबा हवा! भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत कारण या दहशतवाद्यांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आहे.

india | Sakal

बॉर्डरवरील मंदिरे जी शांतपणे भारताची रक्षण करत आहेत

Temples Protecting India’s Borders | Sakal
येथे क्लिक करा