कंडोमची टंचाई का निर्माण झाली? खरं कारण आलं समोर

Shubham Banubakode

युद्धाचा थेट परिणाम

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही दिसू लागला आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

कंडोम तुटवड्याची शक्यता

जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे बाजारात कंडोमचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

किंमतींमध्ये मोठी वाढ

काही आठवड्यांत कंडोमच्या किंमती ४० ते ५० टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

भारतातील बाजार

भारतातील कंडोम उलाढाल जवळपास १४ हजार कोटी रुपये आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

कच्च्या मालाची टंचाई

युद्धामुळे कंडोम उत्पादनासाठी आवश्यक असलेला अमोनिया आणि इतर वस्तुंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

खाडी देशांवर अवलंबित्व

भारत अमोनियासाठी प्रामुख्याने सौदी अरेबिया, कतार आणि ओमानसारख्या देशांवर अवलंबून आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

उत्पादन खर्च वाढला

कच्चा माल महागल्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून त्याचा भार थेट ग्राहकांवर पडणार आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

कुटुंब नियोजनावर परिणाम

तुटवडा आणि वाढत्या किंमतींमुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमांवरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

Condom Shortage & Price Hike in India

|

esakal

कामाठीपुरा नाही तर 'हा' आहे भारतातला सर्वात मोठा 'रेड लाईट' एरिया

Largest Red Light Area in India

|

esakal

हेही वाचा -