Shubham Banubakode
भारतात आहे सर्वात मोठा रेड-लाइट एरिया म्हणून कोलकात्यातील सोनागाछी ओळखला जातो.
Largest Red Light Area in India
esakal
सोनागाछीमध्ये हजारो सेक्स वर्कर्स काम करतात आणि हा परिसर अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.
Largest Red Light Area in India
esakal
येथील सेक्स वर्कर्सच्या जीवनावर आधारित ‘Born Into Brothels’ हा प्रसिद्ध चित्रपटही तयार करण्यात आला आहे.
Largest Red Light Area in India
esakal
मुंबईतील कामाठीपुरा हा कधीकाळी भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना रेड-लाइट एरिया मानला जात होता.
Largest Red Light Area in India
esakal
ब्रिटिश काळापासून कामाठीपुरा हा परिसर अस्तित्वात असून, त्याला ऐतिहासिक महत्त्वही आहे.
Largest Red Light Area in India
esakal
मात्र, पोलिस कारवाई, सरकारी सुधारणा आणि पुनर्वसन योजनांमुळे कामाठीपुरातील व्यवसाय मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
Largest Red Light Area in India
esakal
यामुळे सध्या कामाठीपुरा दुसऱ्या क्रमांकाचा रेड-लाइट एरिया मानला जातो.
Largest Red Light Area in India
esakal
याशिवाय, कोलकात्यातील किडरपूर परिसरालाही तिसऱ्या क्रमांकाचा मोठा रेड-लाइट एरिया मानले जाते.
Largest Red Light Area in India
esakal
Sperm Fails in Microgravity
esakal