महिलांनी कधीही पर्यटनाला जाऊ नये असे ५ डेंजर देश

Yashwant Kshirsagar

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू

महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशांची WPSI ने यादी जाहीर केली आहे, जी वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने देखील शेअर केली आहे.

Unsafe Countries For Womens

|

esakal

अफगाणिस्तान

तालिबान राजवटीपासून महिलांचे शिक्षण, रोजगार, हालचाल आणि आरोग्यसेवा यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ज्यामुळे ते महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देश मानले जातो

Unsafe Countries For Womens

|

esakal

येमेन

सध्या सुरू असलेल्या गृहयुद्धाने आरोग्य आणि न्याय व्यवस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. बालविवाह, घरगुती हिंसाचार आणि महिलांसाठी संरक्षण व्यवस्थेचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी बिकट आहे.

Unsafe Countries For Womens

|

esakal

डीआर काँगो

अनेक भागात कार्यरत असलेले सशस्त्र गट महिलांना लक्ष्य करतात. मोठ्या प्रमाणावर बलात्कार, अपहरण आणि मानवी तस्करी या या मुळ हा देश महिलांसाठी सर्वात धोकादायक आहे.

Unsafe Countries For Womens

|

esakal

मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक

देशाचा मोठा भाग मिलिशिया आणि बंडखोर गटांच्या नियंत्रणाखाली आहे. हल्ले, छळ आणि सुरक्षा संसाधनांचा अभाव हे येथे रोजचे वास्तव आहे.

Unsafe Countries For Womens

|

esakal

दक्षिण सुदान

गृहयुद्ध आणि हिंसाचारामुळे महिलांना सतत लैंगिक छळ, जबरदस्तीने लग्न आणि अपहरणांना तोंड द्यावे लागत आहे.

Unsafe Countries For Womens

|

esakal

सोमालिया

शिक्षण, आरोग्य आणि अधिकारांमध्ये महिलांना सतत भेदभावाचा सामना करावा लागतो. अतिरेकी गटांच्या कारवायांमुळे येथे महिला खूप असुरक्षित आहेत.

Unsafe Countries For Womens

|

esakal

सीरिया

दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे महिलांना हिंसाचार, तस्करी आणि अपहरणाचा सतत धोका निर्माण झाला आहे.

Unsafe Countries For Womens

|

esakal

पाकिस्तान

कायदेशीर सुधारणा असूनही, ग्रामीण भागात अजूनही ऑनर किलिंग, जबरदस्तीने विवाह आणि घरगुती हिंसाचार मोठ्या प्रमाणात आहेत.

Unsafe Countries For Womens

|

esakal

हनिमूनसाठी गोवा अन् काश्मीर कशाला? कोकणात 'या' ५ ठिकाणी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

येथे क्लिक करा