हनिमूनसाठी गोवा अन् काश्मीर कशाला? कोकणात 'या' ५ ठिकाणी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख

Yashwant Kshirsagar

हनिमून बजेट

सध्या लग्नाचा हंमाम सुरु झाला आहे.लग्नानंतर हनिमूनला कुठे जायचं असा प्रश्न जोडप्यांना पडतो. जिथे खूप कमी बजेटमध्ये एकदम उत्तम ट्रीप प्लान करता येऊ शकते.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

बेस्ट हनिमून डेस्टिनेशन

हनिमूनसाठी अनेकदा काश्मीर, गोवा आणि बेंगळुरूचा विचार केला जातो आपल्या कोकणातही अशी काही पर्यटनस्थळं आहेत जी बेस्ट हनिमून डेस्टिनेशन ठरत आहेत.आणि इथला खर्चही कमी आहे.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

नैसर्गिक सौंदर्य

नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत ही पर्यटन स्थळे काश्मीर ,गोवा आणि बेंगळुरूला देखील टक्कर देतात.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

दापोली

रत्नागिरी जिल्ह्यातील या शहराला थंडगार हवेमुळे 'मिनी महाबळेश्वर ' म्हणूनही ओळखले जाते. येथे सुंदर समुद्रकिनारे, तसेच आजबाजूला अनेक पर्यटनस्थळे आहेत.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

मालवण

मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणी पदार्थांसाठी खूपच लोकप्रिय आहे .मालवणमधील समुद्र किनारे असोत किंवा घनदाट जंगले असोत येथे येणाऱ्या पर्यटकांना याची भुरळ पडते.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

तारकर्ली

तारकर्ली हा बीच कोकणातील क्वीन बीच म्हणून ओळखला जातो.त्यामुळे परदेशी पर्यटकांचे हे आवडते ठिकाण बनले आहे. या ठिकाणी बजेट फ्रेंडली रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

देवबाग

देवबाग हे महाराष्ट्रातील मालवणच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेले एक छुपे रत्न म्हणायला काही हरकत हा हा सुंदर आणि नयनरम्य बीच तारकर्ली बीचला लागूनच आहे.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

वेंर्गुला

हे अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले हे शहर वेगाने विकसित होणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे. वेंगुर्ल्याजवळ शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी अनेक रिसॉर्ट्स आणि होमस्टे कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

समुद्राचे पाणी निळे का असते? विज्ञानाचे गुपित जाणून वाटेल आश्चर्य

Why Sea Is Blue

|

esakal

येथे क्लिक करा