Aarti Badade
चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात युरिक ॲसिड वाढल्यास सांधेदुखी आणि सूज येण्याचा त्रास सुरू होतो.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
युरिक ॲसिड वाढल्यावर अनेकदा डाळी बंद केल्या जातात, पण अशा वेळी मुगाची डाळ खाणे अत्यंत सुरक्षित मानले जाते.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
इतर डाळींच्या तुलनेत मुगाच्या डाळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे शरीरावर जास्त ताण पडू देत नाहीत.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
युरिक ॲसिडच्या रुग्णांना प्रोटीनची कमतरता भासू नये म्हणून मुगाची डाळ हा एक उत्तम शाकाहारी पर्याय आहे.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
मुगाच्या डाळीतील फायबर्स पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर काढण्यास मदत करतात.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
रोज मुगाच्या डाळीचे पाणी प्यायल्याने शरीरात साचून राहिलेले अतिरिक्त युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी होते.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
या डाळीच्या पाण्याच्या सेवनाने पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात आणणे सोपे होते.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
मुगाच्या डाळीतून शरीराला आयर्न, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे सांध्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात.
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal
warm water benefits
Sakal