आठवडाभरात चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो; फॉलो करा 'हे' सोपे रुटीन!

Aarti Badade

७ दिवसांत झटपट बदल

सध्या सोशल मीडियावर '7 Days Glow Up Challenge' जोरात व्हायरल होत आहे. योग्य दिनचर्या पाळल्यास अवघ्या एका आठवड्यात तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येऊ शकते.

glowing skin tips

|

Sakal

३० मिनिटे व्यायाम (Work Out)

दिवसाची सुरुवात किमान ३० मिनिटांच्या व्यायामाने करा. वर्कआउटमुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्याच्या उजळपणावर होतो.

glowing skin tips

|

Sakal

कार्डिओ आणि फॅट लॉस

आठवड्यातून किमान दोन दिवस धावणे, सायकलिंग किंवा HIIT करा. शरीरातील जास्तीची चरबी कमी झाल्यामुळे चेहऱ्याला चांगली 'शार्प' रचना मिळते.

glowing skin tips

|

Sakal

जंक फूडला म्हणा 'बाय-बाय'

येते ७ दिवस साखर, सोडा, चिप्स आणि प्रोसेस्ड फूड पूर्णपणे बंद करा. जंक फूड टाळल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि सूज कमी होण्यास मदत होते.

glowing skin tips

|

Sakal

भाज्या आणि पाणी वाढवा

तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा आणि दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. हायड्रेशनमुळे त्वचा आतून 'ग्लो' करते.

glowing skin tips

|

Sakal

जॉलाईनसाठी सोप्या टिप्स

चेहऱ्याची ठेवण सुधारण्यासाठी आणि फेस फॅट कमी करण्यासाठी 'Mewing' किंवा शुगर-फ्री च्युइंगम चघळण्यासारखे व्यायाम फायदेशीर ठरतात.

glowing skin tips

|

Sakal

पुरेशी झोप आणि स्वच्छता

दररोज ८ ते ९ तासांची शांत झोप घ्या. झोपेमुळे त्वचेच्या पेशींची दुरुस्ती (Repair) होते आणि चेहरा फ्रेश दिसतो. नियमित स्किनकेअर रुटीन पाळायला विसरू नका.

glowing skin tips

|

Sakal

'या' भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते

Vegetables to avoid in diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा