Aarti Badade
मधुमेही रुग्णांनी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, कारण काही भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो, जो रक्तातील साखरेवर थेट परिणाम करतो.
Vegetables to avoid in diabetes
Sakal
बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि स्टार्चचे प्रमाण दोन्ही जास्त असते. यामुळे बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
Vegetables to avoid in diabetes
Sakal
स्वीट कॉर्नमध्ये कर्बोदकांचे (Carbohydrates) प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेहींना मका अत्यंत मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.
Vegetables to avoid in diabetes
Sakal
जरी रताळ्याचा GI मध्यम असला, तरी मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ होऊ शकते.
Vegetables to avoid in diabetes
Sakal
भोपळा याचा GI जास्त असल्याने आणि त्यातील स्टार्चमुळे साखर झपाट्याने वाढते. बीट आणि गाजर यांसारख्या कंदभाज्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे त्यांचे सेवन प्रमाणात करावे.
Vegetables to avoid in diabetes
Sakal
मधुमेही रुग्णांनी अशा भाज्या निवडाव्यात ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि ज्या स्टार्चमुक्त आहेत. हिरव्या पालेभाज्या हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
Vegetables to avoid in diabetes
Sakal
पालेभाज्यांमध्ये कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असते. यामुळे साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते.
Vegetables to avoid in diabetes
Sakal
Warning signs of brain stroke
Sakal