ग्लोइंग स्किनसाठी बेसन-हळद सोडा, ट्राय करा हा फेस पॅक!

Aarti Badade

ग्लोइंग स्किन

हळद-बेसनतर नेहमीच लावतो पण ग्लोइंग स्किनसाठी ‘या’ ३ गोष्टींचा फेस पॅक ट्राय करा!

Glowing Skin Face Pack

|

Sakal

घरगुती फेस पॅक

तांदूळ, बटाट्याचा रस आणि बदामाचे तेल या तीन घटकांपासून हा घरगुती फेस पॅक तयार करता येतो.

Glowing Skin Face Pack

|

Sakal

पेस्ट

४-५ चमचे शिजवलेल्या तांदळाची मऊ पेस्ट करून त्यात एक चमचा बटाट्याचा रस मिसळा.

Glowing Skin Face Pack

|

Sakal

तेल

आता या मिश्रणात एक चमचा बदामाचे तेल घालून सर्व घटक व्यवस्थित एकत्र करा.

Glowing Skin Face Pack

|

Sakal

किती वेळ लावावा ?

चेहरा स्वच्छ धुऊन फेस पॅकचा पातळ थर लावा आणि सुमारे १५ मिनिटांनी हळुवारपणे धुवा.

Glowing Skin Face Pack

|

Sakal

तांदूळ आणि बदामाचे तेल

तांदूळ आणि बदामाचे तेल त्वचा मऊ ठेवण्यास, तर बदामाचे तेल त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करू शकते.

Glowing Skin Face Pack

|

Sakal

आठवड्यातून एकदा

त्वचा कोरडी किंवा निस्तेज वाटत असल्यास हा फेस पॅक आठवड्यातून एकदा वापरता येतो, मात्र आधी पॅच टेस्ट करणे योग्य.

Glowing Skin Face Pack

|

Sakal

अंड्याचा पिवळा बलक खाणे हार्टसाठी घातक?

egg

|

Sakal

येथे क्लिक करा