ना गर्दी, ना गोंगाट! १०० वर्षांपूर्वी कसं दिसायचं गोवा? त्यावेळीही रंगायच्या का दारूच्या पार्ट्या?

Vinod Dengale

पर्यटन

आज पर्यटन आणि पार्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेला गोवा 50 ते 100 वर्षांपूर्वी अत्यंत निसर्गरम्य, स्वच्छ आणि शांत होता.

Arch of the Viceroys, Velha 1930s

निवांत

त्यावेळी समुद्रकिनारे गजबजलेले नव्हते.

Peaceful Beaches

|

I Love Goa facebook Page 

स्वच्छ

बीचचा परिसरही स्वच्छ आणि शांत असायचा.

Clean Goa 

|

I Love Goa facebook Page 

घरे

समुद्रकिनाऱ्यालगतची घरेही अतिशय सुंदर आणि साधी होती.

Goa Home Look 

|

I Love Goa facebook Page 

आनंद

समोर समुद्र, जवळ घर आणि सायकल... त्यावेळच्या साध्या-सोम्या जीवनशैलीची ही सुंदर झलक होती.

Happy Life 

|

I Love Goa facebook Page 

निसर्ग

समुद्रकिनारा आणि त्यालगतची हिरवीगार नारळाची झाडं आजही एखाद्या कल्पनेतील दृश्यासारखी वाटतात.

Goa Nature Look 

|

I Love Goa facebook Page 

पार्टी

समुद्रकिनाऱ्यालगत सायंकाळच्या वेळी अशा छोट्या पार्ट्याही होत असत.

Old Party Culture

|

I Love Goa facebook Page 

निवांतपणा

बीचवर पार्टी झाल्यानंतर लोक समुद्रकिनारी असे निवांत बसलेले दिसत.

Relaxed on beach 

|

I Love Goa facebook Page 

135 वर्षांपूर्वी अशी दिसायची मुंबईची क्रॉफर्ड मार्केट

Crawford Market Mumbai Old Photo

|

esakal

हेही पाहा