फक्त ₹५,००० मध्ये गोव्याची ट्रिप कशी करावी?

Varsha Balhe

फक्त ₹५,००० मध्ये गोवा ट्रिप!

कमी बजेटमध्येही गोवा फिरणं शक्य आहे. योग्य प्लॅनिंग केलं तर बीच, फूड आणि मजा सगळं एन्जॉय करता येतं.

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

प्रवास खर्च

पुणे ते गोवा स्लीपर ट्रेनने जाणे-येणे खर्च: ₹८०० ते ₹१,००० आगाऊ बुकिंग केल्यास अजून स्वस्त पडू शकते.

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

राहण्याची सोय

हॉटेलऐवजी हॉस्टेल निवडा २ रात्री डॉर्मेट्री बेड खर्च: ₹८०० ते ₹१,००० Budget travelers साठी बेस्ट ऑप्शन!

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

स्कूटी बेस्ट

२ दिवस स्कूटी + पेट्रोल खर्च: सुमारे ₹७०० मित्रांसोबत खर्च शेअर केला तर अजून बचत.

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

स्वस्त आणि चविष्ट जेवण

लोकल गोवन थाळी किंवा बीच शॅक्समध्ये ₹१००–₹१५० मध्ये भरपेट जेवण मोठ्या रेस्टॉरंट्सचा खर्च वाचवा.

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

पैसे वाचवण्याच्या खास टिप्स

ट्रेनने प्रवास करा ,हॉस्टेलमध्ये राहा कॅब ऐवजी स्कूटी वापरा, लोकल फूड ट्राय करा.

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

ऑफ-सीझनमध्ये जा

जून ते सप्टेंबरमध्ये हॉटेल्स आणि तिकिटांवर भारी डिस्काउंट मिळतो. Budget trip साठी हा काळ बेस्ट मानला जातो.

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

कमी पैशांतही फुल एन्जॉयमेंट

सुंदर बीच, सनसेट, गोवन फूड आणि रोड ट्रिप… फक्त योग्य प्लॅनिंगने ₹५ हजारांतही गोवा ट्रिप शक्य!

How to Plan Goa Trip in ₹5000 Budget

|

esakal

ब्लॅक होलच्या आत नेमकी कोणती दुनिया आहे? स्टीफन हॉकिंग यांनी सांगितलेलं 'ते' रहस्य पाहा

What Is a Black Hole?

|

esakal

येथे क्लिक करा