गोव्यात 'या' चुका आजिबात करु नका, नाहीतर खाली लागेल जेलची हवा

Yashwant Kshirsagar

आवडीचे ठिकाण

बॅचलर असो की कपल गोवा हे सर्वांचे आवडते ठिकाण आहे. येथील वातावरण लोकांना आकर्षित करते आणि मुक्तपणे जगण्याची संधी देते. गोव्यात कॅसिनोपासून ते स्वस्त दारू आणि समुद्रकिनाऱ्यावरील मजा असे सर्व काही आहे.

Goa travel rules

|

esakal

तुरुंगाची हवा

पण अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्या तर तुम्हाला पार्टी करण्याऐवजी तुरुंगाची हवा खावी लागू शकते आज, आम्ही या चुका टाळण्यास मदत करण्यासाठी काही प्रवास टिप्स शेअर करणार आहोत.

Goa travel rules

|

esakal

दारूचे नियम

गोव्यात समुद्रकिनाऱ्यावरील ते दारू किंवा बिअरची बाटली हातात घेऊन फिल्मी स्टाईलने समुद्रकिनाऱ्यावर फिराल तर गोवा पोलिसांकडून अटक होऊ शकते.समुद्रकिनाऱ्यावर उघडपणे दारू पिण्यास परवानगी नाही.

Goa Travel Rules

|

esakal

कचरा करणे

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देताना, तिथे कचरा करु नका, तो उचलून आपल्यासोबत घेऊन जा; कचरा टाकल्यास दंड होऊ शकतो.

Goa Travel Rules

|

esakal

अश्लीलता

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर रोमान्स करणे ठीक आहे, परंतु जर तुम्ही अश्लील वर्तन करताना पकडले गेले तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता.

Goa Travel Rules

|

esakal

गुपचूप फोटो काढणे

बरेच लोक समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या लोकांचे फोटो काढतात, जे खूपच आक्षेपार्ह असू शकते. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

Goa Travel Rules

|

esakal

परदेशींना पर्यटकांना चिडवणे

काही तरुण तर परदेशी लोकांना किंवा समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या महिलांना चिडवतात; यामुळे तुरुंगवास देखील होऊ शकतो.

Goa Travel Rules

|

esakal

न्युडिटी

गोव्यात कपडे घालण्यावर काही विशेष बंधने नाहीत पण काही लोक इतके उत्साहित होतात की ते पूर्ण कपडे काढतात. ही नग्नता आहे आणि जर तुम्ही पोलिसांच्या हाती लागले तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल.

Goa Travel Rules

|

esakal

कसिनो

कॅसिनोमध्ये जाऊन पैसे हरल्यानंतर त्रास देण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. तसे मद्यपान करुन भरधाव वेगाने गाडी चालवली तर तुरुंगाची हवा खावी लागेल.

Goa Travel Rules

|

esakal

हनिमूनसाठी गोवा अन् काश्मीर कशाला? कोकणात 'या' ५ ठिकाणी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

येथे क्लिक करा