सकाळ डिजिटल टीम
गोकर्णाची निळी फुले आणि लिंबासारख्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेला हा हर्बल टी हल्ली आरोग्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.
Gokarna Tea Benefits
sakal
या चहात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून निरोगी राहण्यास मदत करतात.अँटीऑक्सिडंट्सचा खजिना!
Gokarna Tea Benefits
sakal
गोकर्णातील विशेष गुणधर्म मेंदूच्या पेशींना उत्तेजना देतात. त्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते.
Gokarna Tea Benefits
sakal
अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींचे प्रदूषण व फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण आणि ताजी दिसते.
Gokarna Tea Benefits
sakal
ज्यांना नेहमीच्या चहातील कॅफिन टाळायचे आहे, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम, नैसर्गिक आणि आरोग्यादायी पर्याय आहे.
Gokarna Tea Benefits
sakal
हा गरम हर्बल चहा प्यायल्याने मन शांत होते. दिवसभराचा थकवा आणि मानसिक ताण दूर करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
Gokarna Tea Benefits
sakal
या चहाचा नैसर्गिक रंग निळा असतो. पण, त्यात लिंबाचा रस पिळताच त्याचा रंग आकर्षक जांभळा होतो, जो दिसायलाही सुंदर दिसतो.
Gokarna Tea Benefits
sakal
रोज घरासमोर रांगोळी काढल्याने काय होते?
The Daily Rangoli Tradition
sakal