Sandeep Shirguppe
जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींमुळे सोन्या चांदीच्या दरात नेहमी तेजी दिसून येत आहे.
मागच्या २४ तासांत सोन्याच्या दरात १०० रूपयांची वाढ झाली असली तरी सोन्याचे भाव 99 हजार 626 वर आहेत.
याचबरोबर चांदी ६०० रूपयांनी वाढली असली तरी 1 लाखर 9 हजार 590 रूपये दर आहे.
सिटी रिसर्चच्या अहवालानुसार, मागील महिन्यांत सोन्यातील वाढ काहीशी मंदावली आहे.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करू शकते. यामुळे सोन्याच्या किमतीत घट होईल.
इस्त्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
२०२५ सालात सोन्यातील गुंतवणुकीत सुमारे ३१% परतावा मिळाला आहे.
आर्थिक अनिश्चिततेच्या काळात, सोने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित म्हणून ओळखले जात आहे.