Gold Astrology Secrets : या 3 राशींच्या नशिबात आहे 'राजयोग'! अंगावर सोने घालताच होईल पैशांचा पाऊस; तुमची रास यात आहे का?

बाळकृष्ण मधाळे

प्रत्येक राशीने सोने घालावे का?

सोने अनेक शतकांपासून केवळ दागिना नसून समृद्धी, प्रतिष्ठा आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते.

Gold Astrology Benefits

|

esakal

सोन्याचा थेट संबंध गुरु ग्रहाशी

ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी जोडला जातो. गुरु हा ज्ञान, भाग्य, संपन्नता आणि सौभाग्याचा कारक ग्रह मानला जातो, त्यामुळे सोने धारण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.

Gold Astrology Benefits

|

esakal

सोने घालणे अत्यंत शुभ

मेष, सिंह आणि धनु या राशींसाठी सोने घालणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते, की या राशींनी योग्य पद्धतीने सोने धारण केल्यास त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात आणि राजयोगासारखे सुख प्राप्त होऊ शकते.

Gold Astrology Benefits

|

esakal

सोने धारण केल्यास आर्थिक अडचणी

मात्र वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात सोने घालणे टाळावे, असे सांगितले जाते. कारण अति सोने धारण केल्यास आर्थिक अडचणी किंवा अनपेक्षित खर्च वाढू शकतो, अशी धारणा आहे.

Gold Astrology Benefits

|

esakal

मध्यम प्रमाणात फायदेशीर

जलतत्त्वाच्या वृश्चिक आणि मीन राशींसाठी सोने घालणे मध्यम प्रमाणात फायदेशीर मानले जाते. योग्य प्रमाणात आणि योग्य सल्ल्याने सोने वापरल्यास त्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

Gold Astrology Benefits

|

esakal

ज्योतिषशास्त्रात काय सांगितले जाते?

ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले जाते, की सोन्याचे पैंजण किंवा पायातील दागिने घालू नयेत. तसेच सोन्याची अंगठीही विचारपूर्वक धारण करावी. चुकीच्या पद्धतीने सोने वापरल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात, अशी समजूत आहे.

Gold Astrology Benefits

|

esakal

सोने हरवणे अशुभ

सोने हरवणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते, की त्यामुळे मान-सन्मान कमी होऊ शकतो. त्यामुळे सोन्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Gold Astrology Benefits

|

esakal

ग्रहस्थितीचा विचार महत्त्वाचा

एकंदरीत, सोने धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचा आणि ग्रहस्थितीचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

Gold Astrology Benefits

|

esakal

ज्योतिषाचा सल्ला घ्या

जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन योग्य पद्धतीने सोने धारण केल्यास भाग्य वृद्धिंगत होण्यास मदत होऊ शकते.

Gold Astrology Benefits

|

esakal

Titvi Bird : स्वत:ची अंडी फोडण्यासाठी टिटवी खरंच पारस दगड वापरते? तो दगड आणते तरी कुठून, अंड्यांमागचं काय रहस्य?

Titvi Bird Eggs Myth

|

esakal

येथे क्लिक करा...