दुबई किंवा परदेशातून किती सोने आणता येते? पुरुष आणि महिलांसाठी आहेत वेगवेगळे नियम

बाळकृष्ण मधाळे

परदेशातून सोने आणताय?

भारतात सोन्याला केवळ धातू म्हणून नाही, तर समृद्धीचे प्रतीक मानले जाते. लग्न असो, सण-उत्सव किंवा गुंतवणूक, भारतीयांचे सोन्यावरील प्रेम जगजाहीर आहे.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

महत्त्वाचे नियम जाणून घ्या..

अनेकदा परदेशात गेल्यावर तिथल्या सोन्याचा दर्जा आणि दरातील फरक पाहून आपण सोने खरेदीचा विचार करतो. मात्र, परदेशातून भारतात सोने आणताना सीमाशुल्क विभागाचे (Customs) काही महत्त्वाचे नियम आहेत.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

किती सोने आणणे 'ड्यूटी फ्री' (शुल्कमुक्त) आहे?

भारत सरकारच्या नियमांनुसार, ठराविक मर्यादेपर्यंतच सोने शुल्कमुक्त आणता येते. ही मर्यादा पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी आहे.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

पुरुष प्रवाशांसाठी

एखादा भारतीय पुरुष नागरिक परदेशातून २० ग्रॅमपर्यंत सोने किंवा जास्तीत जास्त ५०,००० रुपये किमतीचे सोने विनाशुल्क आणू शकतो.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

महिला प्रवाशांसाठी

भारतीय महिला प्रवाशांना थोडी अधिक सवलत आहे. त्या ४० ग्रॅमपर्यंत सोने किंवा १ लाख रुपये किमतीपर्यंतचे सोने शुल्कमुक्त आणू शकतात.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

| esakal

या सवलतीसाठी महत्त्वाच्या अटी

केवळ सोने खरेदी केले म्हणजे सवलत मिळेल असे नाही, तर त्यासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

किमान वास्तव्याचा नियम

ही सवलत मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती किमान एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ परदेशात राहिलेली असावी.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

दागिन्यांच्या स्वरूपात

ही सूट प्रामुख्याने सोन्याच्या दागिन्यांसाठी लागू होते (सोन्याची नाणी किंवा विटांसाठी नियम अधिक कडक असू शकतात).

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

खरेदीची पावती

तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची अधिकृत पावती सोबत असणे अनिवार्य आहे.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

महत्त्वाची टीप

जर तुम्ही वरील मर्यादेपेक्षा जास्त सोने आणले, तर त्यावर तुम्हाला नियमांनुसार कस्टम ड्युटी (आयात शुल्क) भरावे लागते. हे शुल्क न भरल्यास कायदेशीर कारवाई किंवा दंड होऊ शकतो.

Gold Import Rules in India for NRIs and Indian Citizens

|

esakal

Gold Investment : सोन्यात गुंतवणूक करण्याची 'ही' पद्धत ठरू शकते महाग; 99 टक्के लोकांना याची कल्पनाही नाही!

Gold Investment

|

esakal

येथे क्लिक करा...