Vinod Dengale
सोन्यावर कर्ज घेतल्यानंतर तारण ठेवलेले दागिने बँकेच्या ताब्यात असताना चोरीला गेले, हरवले किंवा नुकसान झाले तर भरपाईचा प्रश्न निर्माण होतो.
Gold Stolen
eSakal
तारण म्हणून घेतलेले सोने बँक किंवा वित्तीय संस्थेच्या ताब्यात असल्याने त्याची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी संबंधित कर्जदात्यावर असते.
Resposibility
eSakal
कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर ग्राहकाला तारण ठेवलेले दागिने परत मिळणे अपेक्षित असते.
Loan
eSakal
मात्र जर बँकेतून सोन्याची चोरी किंवा नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम प्रकरणाची परिस्थिती, सोन्याचे मूल्य आणि संबंधित संस्थेची जबाबदारी यावर ठरू शकते.
Compansation
eSakal
कर्ज पूर्ण फेडलेलं असलं तरी दागिने बँकेच्या ताब्यात असताना चोरीला गेले असतील तर ग्राहकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे.
Loan Repayment
eSakal
सर्वप्रथम संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडे लेखी तक्रार करावी.
Complaints
eSakal
बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे किंवा संबंधित नियामकाकडे दाद मागता येते.
Nest Option
eSakal
कर्ज करार, तारण पावती, सोन्याचे वजन व तपशील, दागिन्यांचे वर्णन, कर्जफेडीची पावती आणि बँकेसोबतचा पत्रव्यवहार जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.
Documents
eSakal
'कपल'ला पोलिसांनी अडवलं तर घरच्यांचा नंबर द्यावा लागतो का?
Can Police Ask for Your Parents' Phone Number?
eSakal