Vinod Dengale
आपल्याकडे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाला सोनं खरेदी करण शुभं मानलं जात.
How Much Will Gold Cost Next Diwali
esakal
अनेकजण या दिवशी सोन्याचे दागिने किंवा नाण्यांची खरेदी करतात.
How Much Will Gold Cost Next Diwali
esakal
मात्र अनेकजणांसाठी ही एक गुंतवणूक असते जी पुढच्या काळात मोठा रिटर्न मिळावा यासाठे केली जाते.
How Much Will Gold Cost Next Diwali
esakal
गेल्या दहा वर्षात पहिले तर 2016 च्या दिवाळीत 30 हजारांचं सोनं या दिवाळीत 1,41,000 रुपयांचं झालं आहे.
How Much Will Gold Cost Next Diwali
esakal
त्यामुळे यावर्षी 1.41 लाख असणार सोनं 2027 च्या दिवाळीत किती होईल असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
How Much Will Gold Cost Next Diwali
esakal
ऑगमाँट संस्थेच्या मते पुढच्या दिवाळीत सोन्याचा भाव 1.75 लाख म्हणजेच 1,75,000 रुपये होऊ शकतो.
How Much Will Gold Cost Next Diwali
esakal
त्याचप्रमाणे अॅक्सिस सिक्युरिटीजनेही पुढील दिवाळीला सोन्याचा भाव 20 ते 25 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय.
How Much Will Gold Cost Next Diwali
esakal
107 वर्षांपूर्वी असं दिसायचं मुंबईचं Gateway of India! बांधकामाचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?
Gateway of India Construction
eSakal