सोनं कालपर्यंत 10 हजारांनी स्वस्त झालं..आज सोने-चांदीचा दर किती? पाहा

Saisimran Ghashi

सोने-चांदीचे दर

सोने-चांदीच्या दरात तेजीने घसरण होत आहे

gold rate today maharashtra

|

esakal

दरात तेजीने घसरण

कधी हा दर 3 हजारने कमी झाला तर कधी 5 हजारने

gold price falling today

|

esakal

आजचा भाव काय

चला तर मग जाणून घ्या आज सोने-चांदीचे दर काय आहेत

silver price drop

|

esakal

सोने तोळ्याचा दर

सोने (10 ग्रॅम) ₹1,21,580 (24k), ₹1,11,450 (22k), ₹91,190 (18k)

gold 10gm rate today

|

esakal

दिवाळीपासून बदल

दिवाळीपासून सोने-चांदीचे दर कमी व्हायला सुरुवात झाली आहे

gold rate today maharashtra

|

esakal

चांदी (प्रतिकिलो)

चांदी (प्रतिकिलो) ₹1,52,000 आहे

silver per kg price today

|

esakal

चांदीच्या किमतीत मोठा बदल

चांदीचे दर जवळपास 33 हजारपर्यंत खाली आले आलेत

silver rate today maharashtra

|

esakal

दिवसभरात बदल

या दरामध्ये दिवसभरात बदल होऊ शकतो

gold silver price today india

|

esakal

दिवाळीच्या सुट्टीत दोन दिवसांच्या ट्रीपसाठी बेस्ट आहेत 'ही' 5 ठिकाणे..एकदा बघाच

Two day trip best locations near me

|

esakal

येथे क्लिक करा