आज सोन्याच्या किमतीत असा काय बदल झाला की संपूर्ण बाजारच हादरला?

Sandip Kapde

पुणे –

पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹12,705 इतका नोंदवला आहे.

gold rate today

|

esakal

दर –

पुण्यात 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹11,646 या दराने उपलब्ध आहे.

gold rate today

|

esakal

किमती –

18 कॅरेट सोन्याची किंमत पुण्यात प्रति ग्रॅम ₹9,529 आहे.

gold rate today

|

esakal

दिल्ली –

दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹12,720 इतका आहे.

gold rate today

|

esakal

महागाई –

दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹11,661 तर 18 कॅरेट सोने ₹9,544 ला मिळत आहे.

gold rate today

|

esakal

हैदराबाद –

हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोने आज प्रति ग्रॅम ₹12,705 दराने विकले जात आहे.

gold rate today

|

esakal

परिवर्तन –

हैदराबादमध्ये गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार दिसून आले आहेत.

gold rate today

|

esakal

कोल्हापूर –

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत आज प्रति ग्रॅम ₹12,705 इतकी आहे.

gold rate today

|

esakal

मुंबई –

मुंबईतही 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹11,646 इतकाच नोंदवला गेला आहे.

gold rate today

|

esakal

बाजार –

मुंबईत 18 कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹9,529 या दराने उपलब्ध आहे.

gold rate today

|

esakal

श्रीमंत होण्याचं रहस्य... या दिशेला कधीही सोने-चांदी ठेवू नका

gold vastu tips

|

esakal

येथे क्लिक करा