Vinod Dengale
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे गुरुवारी सकाळीच भारतात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. मात्र दुपरी अचानक ही घसरण वाढली.
Gold Price Crash! ₹30,000 Drop in Just 3 Hours – Check Latest Rates
esakal
MCX बाजारात 12 वाजता 1,50,500 रुपयांवर असणारे सोनं दुपारी 3 हजारांनी स्वस्त होऊन 1,47,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आल. तर प्रति 10 तोळा 30 हजारांनी स्वस्त झाल.
Gold Price Crash! ₹30,000 Drop in Just 3 Hours – Check Latest Rates
esakal
मुंबईत सकाळपासून आतापर्यंत सोन्याचा भाव तब्बल 4 हजारांनी स्वस्त झाला असून 24 कॅरेट सोनं प्रति तोळा 1,48,970 रुपयांना विकलं जात आहे.
सध्या मुंबईत 22 कॅरेटचा भाव प्रति 10 ग्रॅम किंवा तोळा 1,36,550 रुपये आहे.
मुंबईसह महाराष्ट्रभरात 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,11,730 रुपये आहे.
महाराष्ट्रात चांदीकहा भाव प्रति किलो 2,50,000 रुपये इतका आहे.
पुढील काही दिवसांतही दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Mughal Peacock Throne History
esakal