Saisimran Ghashi
दिवाळीमध्ये सोन्या-चांदीचे दर अचानकपणे कमी झाले
gold rate today mumbai
esakal
पण आता सोन्याचे दर आणखी वाढतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय
gold rate today pune
esakal
चला तर मग जाणून घ्या आज सोने-चांदीचे दर काय आहेत
gold price today
esakal
सोने (१० ग्रॅम) ₹1,24,360 (24k), ₹1,13,990 (22k), ₹93,270 (18k)
gold price today maharashtra
esakal
हे दर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर शहरांप्रमाणे बदलत आहे
gold rate today india
esakal
चांदी(किलो) ₹1,54,900 असा दर आहे
silver rate today mumbai
esakal
आजचा चांदीचा दर काल सकाळच्या तुलनेत हा दर 4 हजारने उतरलाय
silver rate today pune
esakal
दिवसाची सुरुवात असल्याने चांदी-सोन्याचे ताजे दर आहेत..दिवसभरात यात बदल होऊ शकतो
silver price today maharashtra
esakal
PSI Gopal Badane Satara Doctor suicide case
esakal