Vinod Dengale
व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे मागच्या दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात तेजी बघायला मिळत आहे.
USA impact
Sakal
काल २४ कॅरेटचे भाव प्रति १० ग्रॅम २४०० रुपयांनी वाढल्यानंतर आजही ६०० रुपयांनी वाढले आहेत.
Gold rate rise
Sakal
दिल्लीच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १,३८,९७० रुपये तर २२ कॅरेटचा भाव १,२७,४०० रुपये इतका आहे.
delhi gold rate
Sakal
दिल्ली, कोलकाता, आणि मुंबई या शहरांमध्ये चांदीचा भाव प्रति किलो ५,००० रुपयांनी वाढून २,५३,००० इतका झाला आहे.
silver rate
Sakal
महाराष्ट्रात मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३८,८२० रुपये आहे. तर पुण्यामध्येही सोन्याचा भाव मुंबई एवढाच आहे.
mumbai and pune gold
Sakal
महाराष्ट्रात नागपूर, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, आणि अमरावती या शहरांमध्ये २४ कॅरेटचा भाव प्रति तोळा १,३८,८२० रुपये आहे.
other city gold rate
Sakal
राज्यात जवळपास सर्व शहरांमध्ये चांदीचा भाव प्रति किलो २,५३,००० इतका आहे.
maharashtra silver rate
Sakal
Invest Just ₹6 Daily in Post Office Plan for Children and Earn Lakhs at Maturity
eSakal