चांदी ठरतीये सोन्याला भारी! कारण काय आहे?

कार्तिक पुजारी

वाढ

गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

gold

चांदी

सर्वसामान्यांसाठी सोने-चांदी अधिक महाग होत असले तरी गुंतवणुकदारांसाठी ते मोठ्या फायद्याचे ठरले आहे.

silver

किंमती

सर्वसाधारणपणे लोक सोन्याच्या वाढत्या किंमतीवर लक्ष ठेवतात, पण नुकतेच चांदीने परतावा देण्यामध्ये सोन्याला देखील मागे टाकले आहे

silver

सोने

मे महिन्यामध्ये चांदीने सोनेच नाही तर बीएसई वरील परताव्याला देखील मागे टाकले आहे.

silver

चांदी

२०२४ मध्ये कॉमेक्सवर चांदीचा भाव ३० टक्क्यांनी वाढला आहे. एमसीएक्सवर चांदी विक्रमी ९५९५० रुपयांवर पोहोचली आहे.

silver

मागणी

जगभरात ईव्ही आणि हायब्रिड कारची वाढती मागणी आणि सोलर एनर्जीमधील वाढती गुंतवणूक यामुळे देखील चांदीच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

silver

सोलार

केंद्र सरकार सोलार एनर्जीवर जास्त लक्ष देत आहे. त्यामुळेच चांदीची मागणी वाढली आहे.

silver

मोदींच्या मंत्रिमंडळात किती अभिनेते?