Aarti Badade
पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना — सरकारी हमीसह सुरक्षित आणि निश्चित रिटर्न.
संयुक्त खाते उघडून दोघेही मिळून 9 लाख रुपये गुंतवल्यास 5 वर्षांत मिळू शकतात ₹13.04 लाख!
एकट्याने किंवा संयुक्तपणे (जास्तीत जास्त 3 प्रौढ), 10 वर्षांवरील मुलेही खाते उघडू शकतात.
किमान ₹1,000 पासून सुरुवात. कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.
दरवर्षी 7.7% व्याज (चक्रवाढ पद्धतीने). 5 वर्षांनंतर मिळतो एकत्र व्याजाचा लाभ.
हो! गरज पडल्यास NSC गहाण ठेवून बँकेकडून कर्ज मिळू शकते.
कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते. डबल फायदा — रिटर्न + कर बचत!
जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये KYC आणि आवश्यक कागदपत्रांसह सहज खाते उघडा.
निवृत्तीसाठी, एकरकमी रक्कम गुंतवण्यासाठी NSC ही एक उत्तम, कमी जोखमीची योजना.