14 मेपासून सुरू होणार सुवर्णकाळ! ‘या’ राशींची लॉटरी लागणार?

Aarti Badade

देवगुरुंचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश

१४ मे २०२६ रोजी गुरु ग्रह आपल्या स्वतःच्या पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार असून यामुळे ५ राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडतील.

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

मेष राशी

मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि नोकरीत प्रमोशन तसेच गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल, त्यांना व्यवसायात मोठे कंत्राट मिळू शकते आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने मोठे यश मिळेल.

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

धनु राशी

धनु राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठे यश मिळेल आणि घरात शुभ कार्ये ठरून वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुख-सुविधा वाढवणारा ठरेल असून नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

पितृसंपत्तीतून लाभ

या काळात कुंभ राशीला पितृसंपत्तीतून फायदा मिळेल आणि जुन्या आजारांपासून सुटका मिळाल्याने जीवनात नवा उत्साह निर्माण होईल.

Zodiac signs lottery luck May

|

Sakal

कधीच संध्याकाळी 'या' वस्तूंची खरेदी करू नका! श्रीमंती दूर पळेल

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

येथे क्लिक करा