कधीच संध्याकाळी 'या' वस्तूंची खरेदी करू नका! श्रीमंती दूर पळेल

Aarti Badade

वास्तू आणि ज्योतिषाचा सतर्कतेचा इशारा

सूर्यास्तानंतर काही ठराविक वस्तू घरात आणल्यास आर्थिक समस्या वाढून सुख-समृद्धीमध्ये अडथळा येऊ शकतो.

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

संध्याकाळी दूध आणि दही आणणे टाळा

दूध चंद्राशी आणि दही शुक्राशी संबंधित असल्याने संध्याकाळी या वस्तू घरात आणणे प्रगतीसाठी बाधक ठरू शकते.

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

मीठ खरेदी करणे पडू शकते महागात

सूर्यास्तानंतर मीठ विकत घेऊन घरी आणल्याने कर्जाचा डोंगर वाढू शकतो आणि आर्थिक स्थिती बिघडते.

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

धारदार वस्तूंमुळे वाढू शकतो गृहकलह

चाकू, कात्री किंवा सुई यांसारख्या धारदार वस्तू संध्याकाळी आणल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वाद वाढतात.

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

नवीन झाडू आणि लक्ष्मीचा कोप

झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे संध्याकाळी नवीन झाडू घरी आणल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

मोहरीचे तेल आणि शनि दोषाचा धोका

संध्याकाळी मोहरीचे तेल घरात आणल्याने शनि दोष निर्माण होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर होतो.

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

तुळशीची पाने आणि पैशांचे व्यवहार

सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नका आणि कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा भाग्याच्या वाढीस खिळ बसेल.

Vastu tips Things not to bring home in evening

|

Sakal

महाराष्ट्राचा वारसा! 'ही' आहेत 2100 वर्ष जुनी प्राचीन मंदिरं अन् लेणी!

Ancient Temples of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा