Aarti Badade
ग्रहांच्या शुभ योगामुळे नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत! शुक्रवार असल्याने लक्ष्मीपूजनासाठीही हा दिवस विशेष मानला जातो.
lucky zodiac sign
Sakal
या दिवशी चंद्र वृश्चिक राशीत असेल. सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगाचा शुभ संयोग तयार होत आहे. शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात, असे ज्योतिषीय मत आहे.
lucky zodiac sign
Sakal
वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. वरिष्ठ तुमच्या मेहनतीची दखल घेऊ शकतात. व्यवसायातील रखडलेली चर्चा पुन्हा सुरू होऊन पेमेंट बाबत चांगली बातमी मिळू शकते.
lucky zodiac sign
Sakal
लोकांना संवादकौशल्याचा फायदा होऊ शकतो. महत्त्वाची चर्चा तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते.
lucky zodiac sign
Sakal
हा दिवस आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीचा ठरू शकतो. अडकलेले काम पूर्ण होऊन दिलासा मिळेल. व्यवसायात नवीन डील मिळण्याची शक्यता आहे. मात्र भावनेच्या भरात खर्च टाळा.
lucky zodiac sign
Sakal
तूळ राशीच्या लोकांच्या कामातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठांकडून एखादे महत्त्वाचे काम मिळण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी आणि जुन्या पेमेंटमध्ये प्रगती होऊ शकते.
lucky zodiac sign
Sakal
मकर राशीच्या लोकांसाठी थांबलेली कामे पुढे जाण्याचे संकेत आहेत. नोकरीत नवीन भूमिका किंवा जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे.
lucky zodiac sign
Sakal
chapati benefits health
Sakal