Good Habits: निरोगी सवयींनी करा कर्करोगाचा धोका कमी

पुजा बोनकिले

धुम्रपान केल्याने फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. यामुळे धुम्रपान करणे टाळावे.

Sakal

सकस आहार घेतल्याने कर्करोगासह अनेक आजार दूर राहतात.

Sakal

निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी नियमिकपणे योग करावा.

Sakal

सुर्याच्या अतिनिल किरणांपासून बचाव होण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

Sakal

वेळेवर लसीकरणा करावे. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो

Sakal

दिवसेंदिवस कर्करोगाच्या प्रकरणात वाढ होत आहे.

Sakal

अनेक लोक या गंभीर आजाराला झुंज देत आहेत.

Sakal

आजपासूनच निरोगी सवयींमुळे कर्करोगाचा धोका करू शकता.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal