Aarti Badade
सतत स्क्रीनवर बसणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल लहान वयातही चष्मा लागणे सामान्य झाले आहे; त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.
Sakal
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्ल्याने, त्यातील ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई मुळे दृष्टी वाढते आणि डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो.
Sakal
बीटचा रस किंवा रायत्यामध्ये बीट खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे डोळ्यांना ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो.
Sakal
गाजरामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होऊन रेटिनासाठी आवश्यक पोषण पुरवते आणि दृष्टी मजबूत करते.
Sakal
सकाळी ३-४ तुळशीची पाने चावल्याने डोळ्यांची जळजळ, लालसरपणा आणि संसर्गापासून आराम मिळतो.
Sakal
जवसाच्या बियांमध्ये (Flaxseeds) असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड डोळ्यांना कोरडेपणा येण्यापासून वाचवते आणि आरोग्य सुधारते.
Sakal
व्हिटॅमिन सी आणि ए चा उत्तम स्रोत असलेला आवळा, मोतीबिंदूसारख्या समस्या टाळून डोळ्यांच्या पेशींना पोषण देतो.
Sakal
रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवून, सकाळी ते पाणी प्या—त्यातील व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचा थकवा आणि सूज कमी करतात.
Sakal
Mental Health Tips
Sakal