डोक्यात सतत वाईट विचार येतात? शरीर देतंय हे कमी होण्याचे संकेत!

Aarti Badade

जीवनसत्त्वांची गरज

शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही, तर मानसिक स्वास्थ्यावरही होतो.

Sakal

B12 आणि मानसिक आरोग्य

शरीरात व्हिटॅमिन B12 कमी पडल्यास, तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडून अचानक नकारात्मक विचार आणि चिंता (Anxiety) निर्माण होऊ लागते.

Sakal

त्रासदायक विचार

B12 च्या कमतरतेमुळे मनात अचानक विचित्र, त्रासदायक किंवा अस्वस्थ करणारे विचार (Disturbing Thoughts) येऊ शकतात.

Sakal

मानसिक स्थिरता ढासळते

जेव्हा व्हिटॅमिन B12 ची पातळी खूप कमी होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानसिक स्थिरतेवर होतो आणि मन एकाग्र करणे कठीण होते.

Sakal

आहारात आवश्यक बदल

व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात दूध, दही, चीज आणि अंडी, मासे, चिकन यांचा समावेश करा.

Sakal

ऊर्जा परत मिळवा

या जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघाल्यावर शरीर पुन्हा ताजेतवाने होते आणि मानसिक ऊर्जा (Energy) पूर्ववत परत येते.

Sakal

मन राहील प्रसन्न

B12 ची पातळी योग्य राखल्यास, केवळ नकारात्मक विचारच कमी होत नाहीत, तर मन प्रसन्न राहते आणि एकूणच आरोग्यात सुधारणा होते.

Sakal

फक्त वयामुळे नाही! गुडघेदुखीमागे लपलेले आजार जाणून घ्या

Sakal

येथे क्लिक करा